विजयी चौकारानंतर दिपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंसह फडणवीस अजित पवार यांची घेतली सदिच्छा भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी तिघांचेही पुष्पगुच्छ देवून महायुतीच्या महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन केले.

error: Content is protected !!