माधवबाग कणकवली आयोजित

निरोगी आरोग्यासाठी पंचकर्म 1500 चे पंचकर्म फक्त 699 मध्ये

दि. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 वेळ : स. 10 ते सायं. 6.00 पर्यंत

स्नेहन
सर्वांगास वनौषधीयुक्त आयुर्वेदिक तेलाने विशिष्ट शास्त्रोक्त पध्दतीने मालिश
स्वेदन
वनौषधीयुक्त काढ्याच्या वाफेने सर्वांगास वाफ देणे

वरील उपचार पद्धतीने शरीरातील साचलेले हाणीकारक क्षार काढुन टाकणाऱ्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे स्वास्थ सुधारणाऱ्या व संपूर्ण शरीराचा रक्त पुरवठा सुरळीत करणाऱ्या चिकित्सेचा उपयोग या उपचारांमध्ये केलेला आहे.

डायबिटिससाठी Hba1c व ईसीजी तपासणी शिबीर ₹1350 ची तपासणी फक्त ₹ 299 मध्ये

तपासणी अंतर्गत
Hba1c, हार्ट रेट, बी पी, हाईट वेट, एस. पी.ओ.2, बॉडी मास इंडेक्स(BMI), वैद्यकीय सल्ला

नावनोंदणी आवश्यक माधवबाग कणकवली
संपर्क 📞9373183888

श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली

error: Content is protected !!