त्रिंबक स्वामी रामेश्वर पेट्रोल पंप नजिक ट्रान्सफॉर्मर कामाचे सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते भूमिपूजन…..!

भाजप सेना युतीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूरी

आचरा (प्रतिनिधी) : भाजप सेना युतीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून त्रिंबक येथे मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कामाचे भूमिपूजन सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते स्वामी रामेश्वर पेट्रोल पंप त्रिंबक नजिक नुकतेच करण्यात आले. यावेळी विशाल त्रिंबककर, माजी सरपंच राजु त्रिंबककर, संजय वेंगुर्लेकर, ठेकेदार गोवेकर, राजू वेंगुर्लेकर, रवींद्र गोसावी, वायरमन पोंभुर्लेकर, भाऊ अपराज, चंदू त्रिंबककर, पेट्रोल पंप कर्मचारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!