‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात प्रतिमा पूजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कार्यालयातील माहिती अधिकारी वृषाली पाटील, अनिल यमकर, सचिन वाघ, संदिप राठोड, दामू दाते, प्रकाश चव्हाण, साक्षी मोरे व स्वप्नाली कुंभार उपस्थित होते.

error: Content is protected !!