मोफत आरोग्य तपासणी शिबिर
दिनांक 15 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी
2025 वेळ स. 10 ते 6 सायं पर्यंत
खालील आजारावर तपासणी होणार
हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, PCOD ,सांधेदुखी, थायरॉईड, मुळव्याध, पित्तविकार
मोफत तपासणी अंतर्गत
इसीजी, हार्ट रेट, बी पी, एस पी ओ 2,
बॉडी मास इंडेक्स(BMI) ,वैद्यकीय सल्ला
नाव नोंदणी आवश्यक
माधवबाग कणकवली(श्रीधर गॅस एजन्सी शेजारी)












