जिल्ह्यात अतिवृष्टी …शिक्षण संस्थांनी स्थानिक पातळीवर सुट्टीचा निर्णय घ्यावा

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या सूचना

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून अद्याप माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा ,कॉलेज, जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित ,विना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्थानिक पातळीवर 19 ऑगस्ट रोजी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा अशी माहिती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजशी बोलताना दिली.

error: Content is protected !!