अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी घोषित

पुरस्थितीमुळे जिल्हाधिकारी पाटील यांचा निर्णय : अंगणवाडी ते माध्यमिक शाळांना सुट्टी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पाटील यांनी प्राप्त अधिकारानुसार ही सुट्टी जाहीर केली आहे.

error: Content is protected !!