फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनी भोगले, ज्येष्ठ कार्यकर्ते पाताडे, विश्वनाथ जाधव, डोरले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती सदानंद हळदिवे, माजी सभापती मनोज रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, नितीन पालकर, मागास विकास मोर्चा अध्यक्ष हेमंत फोंडेकर, शक्तिप्रमुख गजानन सावंत, सोशल मीडिया प्रमुख सिद्धेश पावसकर, राजू रावराणे, गुरु महाडेश्वर, ग्राम पंचायत सदस्य प्रीतम भोगले, पवन भोगले, मिलिंद लाड, बूथ अध्यक्ष दिलीप पारकर, रुपेश चव्हाण, महेश सावंत, एकनाथ काथरूड, सुनील लाड, फोंडाघाट ग्रामपंचायत उपसरपंच तन्वी मोदी, दर्शना पेडणेकर, विलास पांचाळ, सुनील भोगले, पांडुरंग येरम, आणा नानचे, गुरु भोगले, रामा घाडगे, विनोद मोदी, रमेश कुमार, बाळा वळंजु, आप्पा पारकर इ. उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून भोगले, पाताडे, जाधव, डोरले कुटुंबीयांचे सांत्वन












