कै. नारायण वासुदेव खोचरे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कै. नारायण वासुदेव खोचरे गुरुजी (हरकुल गावचे सुपुत्र) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि. ८-९-२०२५ रोजी ८५ व्या वर्षी डोंबिवली येथे दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!! त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा सुसंस्कृत परिवार आहे. त्यांनी आपल्या शिक्षकी सेवेत आयनल मणेरवाडी, कणकवली येथे १९७० च्या दशकात अनेक सुसंकृत विद्यार्थी घडविण्याचे योगदान दिले आहे.

error: Content is protected !!