फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोरे नंबर १ येथे पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती फोंडाघाटची विद्यार्थिनी मनस्या फाले हिचा सत्कार करताना पालकमंत्री नाम. नितेश राणे सोबत प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नेते आणि ग्रामस्थ.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मनस्या फाले हिचा गौरव












