🫀 ब्रेकिंग हृदयवार्ता!
शस्त्रक्रियेचा धोका न घेता… आता हृदयातील प्रत्येक धडधड स्पष्ट पाहता येणार!
नॉन-इनवेझिव्ह कार्डिओग्राफी (NICC) या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयातील रक्तप्रवाह, ऑक्सिजन पुरवठा, धमनींचा ताण आणि हृदयाचे कार्य याचे मिनिटा-मिनिटाचे चित्रण मिळते—तेही कोणतीही वेदना, इंजेक्शन किंवा सुई न लावता!
👉 अनेकांना हृदयविकार “काहीच कळत नाही” असे शांतपणे येतो… पण NICC वेळेआधीच इशारा देते.
👉 फक्त २० मिनिटांची चाचणी आणि मिळते हृदयाचे संपूर्ण आरोग्यनकाशा!
🩺 “हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाची भाषा समजून घेणारे तंत्रज्ञान… तुमची काळजी वेळेआधी घेणारी नवी आशा!”
🌿 शनिकृपा हार्टकेअर सेंटर
❤️ हृदयासाठी… हृदयापासून… गेली २२ वर्षे!
मित्रांनो,
आरोग्य हा आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान ठेवा आहे. हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढणे, ब्लॉकेजेस, थकवा, पाय सुजणे यांसारख्या समस्या आज जवळजवळ प्रत्येक घरात दिसू लागल्या आहेत. पण चांगली गोष्ट म्हणजे — या समस्यांवर विनाशस्त्रक्रिया, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय उपलब्ध आहे!
👇 तो उपाय म्हणजे — आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी! EECP (Enhanced External Counter Pulsation)
गेल्या २२ वर्षांपासून आम्ही शनिकृपा हार्टकेअर सेंटर मध्ये हजारो रुग्णांवर अत्यंत यशस्वीपणे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी! EECP (Enhanced External Counter Pulsation) देत आहोत.
ही थेरपी रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करते, शरीरातील हानिकारक धातू व टॉक्सिन्स बाहेर काढते आणि हृदयाचे कार्य सुधारते.
✨ आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी! EECP (Enhanced External Counter Pulsation) का खास?
• ✔️ शस्त्रक्रियेची गरज नसते
• ✔️ सुरक्षित, वैज्ञानिक पद्धत
• ✔️ ब्लॉकेज कमी करण्यात मदत
• ✔️ ऊर्जा वाढते, थकवा कमी होतो
• ✔️ डायबिटीज, बी.पी., कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना मोठा फायदा
• ✔️ दीर्घकाळ टिकणारे सकारात्मक परिणाम
🙏 आमचा २२ वर्षांचा अनुभव, हजारो समाधानी रुग्ण आणि विश्वासाचा ठेवा — हेच आमचे यश!
आजवर ज्यांनी ऑपरेशनची भीती, खर्च किंवा त्रासामुळे उपचार टाळले, अशा अनेकांना किलेशन थेरपीने नवा जीवनमान दिला आहे.
💬 हृदय चांगलं… तर जीवन रंगतं!
आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणाला हृदयाशी संबंधित समस्या असतील तर एकदा तरी किलेशन थेरपीबद्दल माहिती घ्या. योग्य मार्गदर्शन आणि अनुभवी डॉक्टरांची टीम — हा आमचा अभिमान.
📍 शनिकृपा हार्टकेअर सेंटर
वाशी (नवी मुंबई) , कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण.
— हृदयविकारासाठी विश्वास आणि अनुभवाची २२ वर्षांची परंपरा!
📍शनिकृपा विलनेस
स्वारगेट पुणे, कासारवाडी (पिंपरी चिंचवड).
📞 अपॉइंटमेंट बुक करा:
9689008081 | 9766978081 | 996031638
🌐 www.shanikrupawellness.com
🌐 www.shanikrupaheartcare.com
✨ निरोगी हृदय = निरोगी आयुष्य!
📣 गरजू रुग्णांपर्यंत ही माहिती पोहोचवा.
कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते!
अधिक माहितीसाठी खालील लिंक ओपन करा
==============================










