वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात दरड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.