करूळ घाटात दरड कोसळल्यानंतर प्रशासन सतर्क; एकेरी वाहतूक सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात कोसळलेली दरड बाजूला करून घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पवन पाटील घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण दरड काढण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सुरू करण्यात आले आहे.

error: Content is protected !!