आचरा (प्रतिनिधी) : चिंदर कुंभारवाडी येथील गणेश घाट व तळी बांधकाम आदी कामांचे जेष्ठ नागरिक सदाशिव चिंदरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. हि काम ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून मंजूर आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, सानिका चिंदरकर, विघ्नेश भरतू, सुहास चिंदरकर, कृष्णा चिंदरकर, सदानंद चिंदरकर, संतोष चिंदरकर, रवींद्र जिकमडे, सिद्धेश चिंदरकर, शेखर चिंदरकर,स्वरूप चिंदरकर आदी उपस्थित होते.
चिंदर कुंभारवाडी येथील विविध विकास कामांचे सदाशिव चिंदरकर यांच्या हस्ते भूमिपूजन…!










