देवगडच्या पर्यटनाला नवे बळ; शासकीय जागेवर पर्यटन केंद्र उभारणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती,सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील देवगड शहरातील शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करणे. ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. या कामाचा भूमिपूजन समारंभ.

शुभहस्ते :
मा. ना. श्री. नितेश राणे मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग

प्रमुख उपस्थिती :
मा. श्री. नारायण राणे लोकसभा सदस्य, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ
मा. अॅड. निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. प्रमोद जठार विधानपरिषद सदस्य
मा. श्री. दिपक केसरकर विधानसभा सदस्य
मा. श्रीम. साक्षी प्रभू नगराध्यक्षा, देवगड जामसंडे नगरपंचायत
मा. श्री. प्रमोद कामत अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. अनिकेत तटकरे विधानपरिषद सदस्य
मा. श्री. निलेश राणे विधानसभा सदस्य

विशेष उपस्थिती :
मा. श्रीम. तृप्ती धोडमिसे, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
मा. श्री. रविंद्र खेबुडकर, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग
मा. डॉ. मोहन दहीकर, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
या सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ०५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वा. संपन्न होत आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपले विनित,
श्री. दिनेशकुमार बागुल
अधीक्षक अभियंता, सा. बां. मंडळ, सिंधुदुर्ग तथा कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, कणकवली
श्री. शैलेश मोरस्कर (प्रभारी)
उपविभागीय अभियंता, सा. बां. उपविभाग, देवगड
श्री. प्रणव देसाई,
सहाय्यक अभियंता श्रेणी-२, सा. बां. उपविभाग, देवगड

error: Content is protected !!