शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मा. नामदार दादाजी भुसे* मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र शासन यांचा बुधवार, दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजीचा नियोजित *सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम.

“शाळा भेट कार्यक्रम”
१. पांडुरंगशेठ पडते जि.प. प्राथमिक शाळा, पडतेवाडी – सकाळी ८.०० वा.
२. कुडाळ हायस्कूल, कुडाळ – सकाळी ८.३० वा.
३. बॅ. नाथ पै हायस्कूल, कुडाळ – सकाळी ९.०० वा.
४. एस. एल. देसाई विद्यालय, पाट – सकाळी १०.०० वा.
५. जि.प. शाळा, पावशी नं. १ – सकाळी ११.३० वा.

“चला शाळेत जाऊया अभियान”
१) अंमलबजावणी आढावा बैठक
सिंधुनिती जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी – दुपारी १.०० वा.

error: Content is protected !!