कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुरेश दिनकर वास्कर लक्षतीर्थ वसाहत वय -70 यांचे उद्धापकाळाने गुरुवारी सायंकाळी निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली नातवंडे नातेवाईक असा मोठा परिवार आहे. वास्कर हे लक्षतीर्थ वसाहत येथील गणपती प्रसिद्ध मूर्तिकार होते. रक्षविसर्जन रविवार दी – 29/11/2026 रोजी सकाळी 9.00 वाजता पंचगंगा नदी घाट येथे आहे.
लक्षतीर्थ येथील सुरेश दिनकर वास्कर यांचे निधन











