दिवाळी धमाका ऑफर – जी. एस. फॅशन
दुकानाची माहिती
नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक १० मध्ये डासनाशक फवारणी
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग; नागरिकांतून समाधान व्यक्त कणकवली (प्रतिनिधी) : शहरात डेंग्यू तापाच्या रुग्णांची वाढती शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या…
कणकवली कॉलेजच्या करिअर कट्ट्या तर्फे ‘ऊर्जा बिझनेस’चे उत्साहात उद्घाटन; दिवाळी साहित्य खरेदीसाठी स्टॉल्स सज्ज
कणकवली (प्रतिनिधी) : आज शुक्रवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज, कणकवली येथील ‘करिअर कट्टा’…
दिवाळीच्या तोंडावर खुशखबर ! 16 नोव्हेंबर पासून चिपी टू नवी मुंबई फ्लाईट शुभारंभ, तिकीट बुकिंग सुरू
पालकमंत्री नितेश राणेंकडून सिंधुदुर्गवासीयांना दिवाळी भेट येवा कोकण आपलोच आसा…मंत्री नितेश राणेंनी मालवणी शब्दांत आनंद केला व्यक्त सिंधुदुर्ग (राजन चव्हाण)…
पंचशील स्वयंसहाय्यता महिला समूह बचत गटाच्या फळप्रक्रिया उद्योगाला
जि.प.सदस्या प्राची ईसवलकर व सरपंच महेंद्र गुरव यांनी दिली सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील नगर खारेपाटण येथील पंचशील महिला…
युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे : एम. पी. पाटील
मांगवली येथील ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी आधुनिक…
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर….
३१ जानेवारीला परीक्षा; २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत… कणकवली (प्रतिनिधी) : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या वतीने देशभरातील सैनिक…
वैभव नाईक यांच्या बिनबुडाच्या आरोपांना युवासेना जिल्हाध्यक्ष विजय इंगळेंचे जाहीर प्रत्युत्तर
विकासाचे राजकारण बोला, द्वेषाचे नाही! कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर केलेले…
स्नेहसिंधू आश्रम फोंडाघाट येथे ८ नोव्हेंबर रोजी अन्नधान्य वितरण कार्यक्रम…!
निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उपक्रम; गरजूंना अन्नधान्य वाटप आचरा (प्रतिनिधी) : निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, ८…
गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर
कणकवली (प्रतिनिधी) : प्रतिबंधित अन्नपदार्थांचा (गुटखा) साठा आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सतीश उर्फ शक्ती अय्यर तेवर (४९) याला जिल्हा व…
नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!
‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियान नागपूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’…
विधवा महिलेवर कारमध्ये बलात्कार ; आरोपीला अटक
दोन दिवस पोलीस कोठडी कणकवली (प्रतिनिधी) : विधवा महिलेला कारने लिफ्ट देऊन तिच्यावर त्याच कारमध्ये शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी…
त्या तिन्ही बुवांना सिंधुदुर्गात बारी करण्यास 6 महिन्यांसाठी बंदी
पणदूर येथील तिरंगी ट्वेन्टी ट्वेन्टी भजन वादावर जिल्हा भजनी कलाकार मंडळाचा निर्णय झाल्याची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : पणदूर मध्ये अलीकडेच…
ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो – राजस रेगे
कणकवली येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने कार्यक्रम संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, मनोरंजन, आपुलकीचे संबंध…
ओंकारची विलवडेत दमदार एन्ट्री; कार व पाण्याच्या टाकीचे नुकसान, शेतकरी चिंतातूर
बांदा (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने मंगळवारी रात्री कृषिप्रधान गाव असलेल्या विलवडे…

















