कोकण

शैक्षणिक

राजकीय

क्रीडा

कृषी

कासार्डे-तळेरेत भव्य शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत

कासार्डे-तळेरेत भव्य शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत

गुढीपाडव्याच्या निमित्ताने चित्ररथ,लेझीम,ढोलपथक आणि लाठीकाठीसारख्या पारंपरिक खेळांचे प्रदर्शन तळेरे (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचे औचित्य साधून कासार्डे तळेरेत पंचक्रोशीतील शेकडो स्त्री-पुरुष,युवक युवती…

मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी!

मुणगे येथे शालेय विद्यार्थ्यांनी उभारली अनोखी गुढी!

मसुरे (प्रतिनिधी) : त्रिपुरा फाऊंडेशन इंडियाच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये चालविण्यात येणांऱ्या होप स्टेशनच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील मुणगे गावातील आडवळवाडी होप…

मेरिटाईम बोर्ड विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीला कायम सहकार्य करेल : संदीप भुजबळ

मेरिटाईम बोर्ड विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीला कायम सहकार्य करेल : संदीप भुजबळ

विजयदुर्ग किल्ला पर्यटक विसावा केंद्राचे उदघाटन विजयदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वतीने किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या उपक्रमाला नेहमीच सहकार्य…

पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची २६ मार्च रोजी लेखी परीक्षा

पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची २६ मार्च रोजी लेखी परीक्षा

कुडाळ येथील संत राऊळ महाराज काॕलेज या केंद्रावर होणार परीक्षा ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस…

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांचा वाढदिवस धुमधडाक्यात होणार साजरा

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांचा वाढदिवस धुमधडाक्यात होणार साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा ३ एप्रिल रोजी…

कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंचे घवघवीत यश

कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंचे घवघवीत यश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपदान…

उद्या डामरे येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन

उद्या डामरे येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ देवस्थान डामरे कानडे वाडी येथे उद्या गुरुवार दि. २३ मार्च, २०२३ रोजी श्री स्वामी…

खारेपाटण – तळेरे विभगाच्या वतीने शिवसेना जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व विभाग प्रमुख एकनाथ कोकाटे यांचा सत्कार

खारेपाटण – तळेरे विभगाच्या वतीने शिवसेना जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व विभाग प्रमुख एकनाथ कोकाटे यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नव्याने निवड झालेले शिवसेना नेते सतीश सावंत तसेच शिवसेना…

संजय कदम यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

संजय कदम यांना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांना भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय डॉ.…

उद्या कासार्डे-तळेरे येथे नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभायात्राचे आयोजन

उद्या कासार्डे-तळेरे येथे नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभायात्राचे आयोजन

पारंपारिक कार्यक्रमाची मोठी रेल चेल तळेरे (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचे औचित्य नववर्षाच्या स्वागतासाठी कासार्डे व तळेरे येथे आज बुधवारी दि २२…

कणकवलीत रंगपंचमी उत्साहात

कणकवलीत रंगपंचमी उत्साहात

रंगांची उधळण करीत बच्चे कंपनी ने लुटला रंगपंचमीचा आनंद कणकवली (प्रतिनिधी) : शहरात मंगळवारी ठिकठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगोत्सवात…

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पेंडूर जि.प. मागाससेल विभागप्रमुख पदी भिवा तळगांवकर

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पेंडूर जि.प. मागाससेल विभागप्रमुख पदी भिवा तळगांवकर

मालवण उपतालुकाप्रमुख पदी बाळ महाभोज यांची निवड सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पेंडूर जिल्हा परिषद विभाग मागाससेल विभाग…

भाजपा व विशाल सेवा फाउंडेशन यांच्यावतीने २३ मार्च रोजी ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट चे आयोजन

भाजपा व विशाल सेवा फाउंडेशन यांच्यावतीने २३ मार्च रोजी ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट…

किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर तर सचिवपदी बाळा कदम यांची निवड

किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर तर सचिवपदी बाळा कदम यांची निवड

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर तर सचिवपदी बाळा कदम यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. या…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचा हेदूळ येथून शुभारंभ

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचा हेदूळ येथून शुभारंभ

कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार

error: Content is protected !!