अंकिता देऊलकर यांचे निधन
बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल – देऊळवाडी येथील अंकिता अर्जुन देऊलकर (वय ५८) यांचे शनिवार १९ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या…
आमदार प्रमोद जठार यांनी घेतले लालबागच्या राजाचे भक्तिभावाने दर्शन
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी आज भक्तिभावाने दर्शन घेतले. श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत…
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता
ॲड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. विलास परब यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरना मारहाण करून रुग्णालयाच्या…
मृत्यूच्या दारातून २५ वर्षांचा प्रवीण घाडीगावकर सुखरूप घरी
खा.नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांच्या आशीर्वादाने तरुणाला नवजीवन! नामदेव चव्हाणांच्या प्रयत्नाला यश :’कोकिलाबेन’मध्ये २५ लाखांचे उपचार मोफत कणकवली…
जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना…
बांदा शहरातील वीज समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी
बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील महावितरणच्या विविध समस्यांबाबत महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री.वनमोरे यांची ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, आबा धारगळकर,…
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदत
युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…
सेंट्रल गव्हरमेंट ची नोकरी लावण्याच्या आमिषाने 1 कोटी 20 लाखाची फसवणूक
आरोपी सुबत्ता माळी चा अटकपूर्व जामीन फेटाळला सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सेंट्रल गव्हर्नमेंट ची नोकरी…
मडूरेत रेल्वेखाली वृद्धेची आत्महत्या
बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – देऊळवाडी येथील रुक्मिणी विठ्ठल गावडे (७५) या वृद्ध महिलेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मडूरा…
श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’चा शाही साज!
‘Tree of Life’च्या ५० खोल्यांच्या आलिशान हॉटेलसाठी करार; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन देवगडसह सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी झेप; रोजगार,…
कणकवली महाविद्यालयात २७ सप्टेंबरला विभागीय सांस्कृतिक महोत्सव
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी होणार कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण…
रमाकांत पांचाळ यांचे इंग्रजी विषयातून सलग दुसऱ्यांदा NET परीक्षेत दैदीप्यमान यश
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील रहिवासी आणि सध्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, सावळज येथे ज्युनिअर…
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य विक्री प्रकरणात राजन पारकर यांचा जामीन फेटाळला
अटक टाळण्यासाठी हायकोर्टाचा आधार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राजन शांताराम पारकर (वय…
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य विक्री प्रकरणात रवींद्र माणगांवकरचा जामीन फेटाळला
सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद माणगावकर वर अटकेची टांगती तलवार ; अटक टाळण्यासाठी हायकोर्टाचा आधार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रतिबंधित…
कोकणच्या किनाऱ्यावर औद्योगिक क्रांतीची नांदी!
₹27 हजार कोटींच्या शिपयार्ड प्रकल्पातून 90 हजार रोजगारांची निर्मिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश…















