कोकण
शैक्षणिक
राजकीय
क्रीडा
कृषी
मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे मोटरसायकल चा अपघात ;चालक जायबंदी
कणकवली (प्रतिनिधी): मुंबई गोवा महामार्गावर वागदे पेट्रोल पंपानजिक आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल रोड डिव्हायडरवर आदळून अपघात घडला.या…
उपक्रमशील शिक्षक दिनेश दळवी यांना गुरुसेवा गौरव पुरस्कार जाहीर!
मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील जि.प. शाळा जामसंडे नं १ मधील उपक्रमशील आणि सामाजिक उपक्रम राबविणारे शिक्षक दिनेश सुरबा दळवी यांना…
तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित!
मसुरे (प्रतिनिधी): सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद महाराष्ट्र या संस्थेमार्फत दिला जाणारा २०२३ या वर्षाचा सत्यशोधक…
ज्योती जयवंत पवार यांना सन-२०२३ चा ‘गुरुसेवा गौरव’ पुरस्कार जाहीर
दिपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या वतीने शिक्षक दिनी ज्योती पवार यांना गौरविण्यात येणार वैभववाडी (प्रतिनिधी): शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळ…
कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार सुरेश ठाकूर(गुरुजी) यांना प्रदान……!
वैभवशाली पतसंस्थेचा पहिला पुरस्कार वैभवशाली पतसंस्थेच्या वार्षिक सभेत करण्यात आले वितरण आचरा (प्रतिनिधी): वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे…
शिवसेना उबाठा नेते संदेश पारकरांनी संजय आग्रे ना दिल्या वाढदिनी शुभेच्छा
कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते संदेश पारकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आग्रे यांच्या फोंडाघाट…
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये स्वामी विज्ञानानंद प्रेरित मनशक्ती प्रयोग व संशोधन उपक्रम उत्साहात
कणकवली (प्रतिनिधी) : स्वामी विज्ञानानंतर प्रेरित मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा संस्थेच्या वतीने संशोधन उपक्रम वार सोमवार दिनांक ४ सप्टेंबर २०२३…
परप्रांतीयांचे चोचले पुरविणाऱ्या भाजपला कोकणवासीय हद्दपार करतील – आ.वैभव नाईक
उत्तर भारतीयांना पक्षाची पदे देऊन कोकणवासीयांना हद्दपार करण्याचा भाजपचा डाव सिंधुदुर्गात भाजपची उत्तर भारतीयांची संघटना कार्यरत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजप…
जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा वेंगुर्ले येथे निषेध..
पोलिसांना निवेदन : चौकशी करुन कारवाईची मागणी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.…
निधी अभावी रखडलेल्या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने चालना दिली ; रविंद्र चव्हाण
अणाव घाटचे पेड पुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा.निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न कुडाळ (अमोल गोसावी) : महाविकास आघाडीच्या…
दत्ता सामंत यांच्या अडीज लाख रुपयांच्या दातृत्वातून मसुरेतील १० वर्षे प्रलंबित ट्रान्सफॉर्मरप्रश्न निकाली
मसुरे (प्रतिनिधी): गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय…
शिंदे सरकारच देणार मराठा आरक्षण
राजकीय हेतूने प्रेरित मोर्चा काढू नये – संजय आग्रे कणकवली (प्रतिनिधी): जालना लाठीचार्ज चा आम्ही निषेध करत आहोत. एसपी देशी…
रुढी पंरपरे ने जखडलेल्या समाजाला मागे सारत मृदुलानेच दिला आईच्या चितेला अग्नी
दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, बाबरवाडी गावची स्नुषा आणि हरकूळ, कणकवली येथील कन्या – सौ मृदुला ( अर्चना) मनोज कुंभार…
शिंदे 9 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
उदय सामंत, किरण सामंत किंवा दीपक केसरकर खासदारकी चे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची मोठी घोषणा मी आमदार व्हावे…
मजूरांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाची निर्दोष मुक्तता
देवगड (प्रतिनिधी): किंजवडे ते दहीबाव आयनलपूल मधलीवाडी येथील रस्त्यावर दि. ०९/११/२०२० रोजी ३.४५ चे सुमारास डंपर पलटी होवून डंपर मध्ये…


















