आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका उलटून तिघांचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन पात नौका रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटना ग्रस्त होण्याची घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले.…

कणकव्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या माध्यमातून सावडाव धबधब्यावर स्वछता मोहीम

जागतिक छायाचित्र दिन व रक्षा बंधनाचे औचित्य कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्र दिन व रक्षा बंधनाचे औचित्य साधून कणकव्हिजन फोटोग्राफर ग्रुपच्या माध्यमातून स्वछता मोहीम राबविण्यात आली. कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधब्यावर असलेला सर्व कचरा संकलन करत परिसराची स्वछता केली.…

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्याचे त्रैवार्तिक जिल्हा अधिवेशन कणकवली येथे संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार असे बाळासाहेब भुजबळ महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री यांनी सांगितले. कणकवली महाराष्ट्रातील पाच कोटी कामगारांपैकी जवळजवळ चार कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रात काम करीत…

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना तिसऱ्या श्रावण सोमवारच्या प्रथम पूजेचा मान

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सपत्नीक तिसऱ्या श्रावण सोमवारी प्रथम पूजेचा मान देण्यात आला कुणकेश्वर (आनंद तांबे) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सहकुटुंब आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी श्री देव कुणकेश्वर ची तिसऱ्या सोमवारी पूजा केली यावेळी…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मिठबाव जिल्हा परिषद मध्ये “गाव दौरा बैठका” संपन्न

मिठमुंबरी, कातवन, मिठबाव, हिंदळे, पोयरे, मुणगे, नारींग्रे, खुडी गावात गाव दौरा बैठका संपन्न देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशनुसार संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह संपन्न होत आहे. यनिमित्ताने कणकवली विधानसभा मतदार संघात गाव दौरा बैठकांचे आयोजन करण्यात आले…

सावंतवाडीत मोती तलावात तरुणाने घेतली उडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील मोती तलावात एका युवकाने उडी घेतल्याची घटना तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या निदर्शनास आली. घटनास्थळी एक राखाडी रंगाची दुचाकी उभी आहे. त्यामुळे संबंधित युवक एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी शहरातील…

गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ !

तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार मसुरे (प्रतिनिधी) : गोळवण धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सदरचा रस्ता तांडावस्ती निधीमधून 5 लक्ष विकास निधी मधून होणार आहे. सदर रस्ता कामाचा शुभारंभ माजी सरपंच आभा…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, तिघांचा एकत्रित फोटो बॅनरवर, फिल्मी स्टाईलने बॅनरबाजी

‘त्रिदेव अजिंक्य’ म्हणून बॅनर झळकले कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दणका दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला. पुण्यामध्ये जंगी कार्यक्रम करून या योजनेची औपचारिकपणे सुरुवात करण्यात आली.…

खारेपाटण भाजप पक्षाच्या वतीने नवनियुक्त तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली तालुका मंडल ग्रामीण अध्यक्षपदी तळेरे येथील भाजप पक्षाचे पदाधिकारी तथा माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर यांची नुकतीच भाजप पक्षाच्या वतीने निवड करण्यात आल्याने त्यांचा विशेष सत्काराचा कार्यक्रम खारेपाटण येथील भाजप पक्षाच्या पदाधिकारी व…

संविता आश्रमातील बांधवांनी संत राऊळ महाराज काँलेज माध्यमातून भामगिरी डोंगरावर केले उत्स्फुर्तपणे वृक्षारोपण

अणावच्या भामगिरी डोंगरावर केली १००० रोपांची लागवड खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या सविता आश्रम आणि शेल्टर होम द्वारे रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत असतानाच पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि परिसर स्वच्छतेसाठी कायम जागृकपणे भुमिका पाडली जाते.याच कार्याचा भाग म्हणून…

error: Content is protected !!