खारेपाटण हायस्कूलच्या पटांगणावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) प्रशिक्षण शिबीर 2023 चे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामीण भारतातील गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या गुणांना पारखून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेठ न. म. विद्यालय, ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…