आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून, नगराध्यक्षांची फुकटची पोपटपंची-सुशांत नाईक*

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ते पॅचवर्क शहरातील रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या खिशातून झाले असून तेच काम नगराध्यक्ष समीर नलावडे स्वखर्चाने केल्याच्या थापा मारून कणकवली वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मात्र दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने समीर नलावडे…

नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या

नवीन कुर्ली वसाहत समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन फोंडा लोरे याठिकाणी भूखंड पाडून 1995 साली भूखंडाचे प्रत्यक्ष वाटप करावयास सुरवात झाली. त्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील तरतुदीप्रमाणे पुनर्वसित नविन कुर्ली…

नांदगाव येथे जनरेटर वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात

एकेरी वाहतूक सुरु नांदगाव (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव कोळंबा मंदिर नजिक असलेल्या कृपासिंधू कॉम्प्लेक्स जवळ आज दुपारी 12.45 दरम्यान मालवणहून इचलकरंजी येथे जनरेटर वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला आहे. हा अपघात रस्त्यावर आडवा आला असल्याने एकेरी वाहतूक सुरु…

भिरवंडे ग्रामपंचायतमध्ये भरली शाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला असून त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाल्याने मंगळवार 14 मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने भिरवंडे ग्रामपंचायत…

कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या १९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती” या गतकाळाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या १९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा शनिवार १८ व रविवार १९ रोजी तोंडवली-तळाशील, मालवण येथील ‘गाज’ बीच हाॅलीडे रिसाॅर्ट येथे मोठ्या उत्साहात साजरा…

कणकवलीत विकास कामांचा धडाका; टेंबवाडी ते लिंगायत स्मशानभूमी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

प्रभागातील विकासकामांबद्दल नगरसेविका मेघा सावंत यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचे मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु आहे. कणकवली टेंबवाडी रस्ता ते लिंगायत स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ दिलीप…

कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेम्बवाडी रस्ता डांबरीकरणाला सुरुवात

कणकवलीत शहरात विकासकामांचा धडाका सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्याकामाचा शुभारंभ उद्योजक संतोष राणे यांच्या हस्ते नगरसेविका मेघा सावंत, दिलीप साटम, महेश सावंत, धीरज साटम आदी मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नगराध्यक्ष समिर…

ज्यांचे या जगात कोणी नाही ते जीवन आनंद संस्थेचे

आठ दिवसांत गोव्यातील एक निराधार वयोवृध्द भगीणी व दिव्यांग बांधवास संविता आश्रमाचा आसरा खारेपाटण (प्रतिनिधी) : आपले सैनिक बांधव थंडी असो उन असो वादळ असो सिमेवर रात्रंदिन खडा पहारा देवून देश वासियांचे रक्षण करतात. तद्वतच जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते सैनिक…

चित्तथरारक मर्दानी खेळ शिवमय वातावरणात… पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात

शिवराष्ट्राच्या अनोख्या उपक्रमास लोटला जनसागर कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जय भवानी… जय शिवराय…असा अखंड जयघोष… फडफडणारे भगवे ध्वज… पारंपारिक वाद्याचा ठेका… चित्तथरारक मर्दानी खेळ… अशा शिवमय वातावरणात पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात झाली. युवराज शहाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात होम मिनिस्टर स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवार दिनांक २२ मार्च रोजी स्मार्ट सुनबाई खेळ पैठणीचा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्रीदेव रामेश्वर मंदिर देवालय संचालक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू आणि पारितोषिक देऊन…

error: Content is protected !!