आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना खारेपाटण-तळेरे विभाग महिला संघटक पदी प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच शिवसेना पक्ष खारेपाटण -तरेळे विभागाच्या महिला संघटक पदी निवड करण्यात आली आहे. याबवातचे नियुक्ती पत्र सिंधुुदूर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख व पक्षाचे आमदार रवींद्र…

कुणकवळे कुपेरी घाटीत मोटरसायकल अपघातात 1 ठार

मालवण (प्रतिनिधी) : कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने कुणकावळे कुपेरीच्या घाटी नजीकच्या एका आंब्याच्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकल वरील दुसरा साचीदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले…

खावटी कर्जमाफीबाबत आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात उठविला आवाज

खावटी कर्जमाफीचा विचार करण्याचे सहकार मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ७५०० शेतकऱ्यांची १२ कोटी रुपयांच्या खावटी कर्जांची कर्जमाफी अद्याप पर्यंत झालेली नाही. शिंदे भाजप सरकराने सुरुवातीला खावटी कर्ज माफी करण्याचे जाहीर केले. मात्र त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे…

कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे महिलांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित कामगार कल्याण केंद्र कणकवली येथे जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक १०मार्च २०२३रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कामगार व कामगार कुटुंबीय महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता…

रक्तदान शिबिराचे आयोजन ; वैभववाडीत जुन्या पेन्शन योजनेसाठी अनोखे आंदोलन

रक्तदान शिबिरामध्ये २५ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : आज संपूर्ण राज्यात शासकीय कर्मचारी वर्गाकडून जुन्या पेन्शन योजनेसाठी बंद पुकारला आहे. संपुर्ण राज्यात सर्वत्र कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना वैभववाडीत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनोखे आंदोलन होताना पहायला मिळाले. वैभववाडीत महाराणा…

संघटनेतील पदाला न्याय देण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करा ; वसंत मुंडे

पत्रकारांच्या दुःखात राज्य पत्रकार संघ कायम मदतीला:-विश्‍वास आरोटे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न शिर्डी/अहमदनगर (प्रतिनिधी) : संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या पदाला आपल्या क्षमता वापरुन न्याय देत वृत्तपत्र क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यासाठी पदाधिकार्‍यांनी काम करावे. अडचणीतील पत्रकारांना तो कोणत्या संघटनेत काम करतो हे…

एकच मिशन जुनी पेन्शन…!

सिंधुदुर्गात १७ हजार कर्मचारी संपात सहभागी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील विविध ५६ केडरचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले…

डबल मर्डर ! दांड्याने ठेचून आई व भावाची निर्घृण हत्या

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात बापर्डे बौद्धवाडी येथील भारत मुरारी सकपाळ वय 50 आणि दारूच्या नशेत यांनी दारूच्या नशेत मध्यरात्री आई व व भाऊ याच्या दांड्याने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळीच्या सुमारास उजेडात आली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी…

डॉ. सुनील रेवडेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या काळातील प्रसिद्ध असलेल्या छाया क्लिनिक या दवाखान्याचे मालक व जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉ. सुनील अनंत रेवडेकर (60) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा, असा परिवार आहे डॉ. सुनील रेवडेकर यांनी अनेक…

करंजेच्या फार्महाऊस वर साकेडी मधून जात नसल्याने सर्विस रस्ता झाला हे सतीश सावंत यांना माहिती नाही

साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची सतीश सावंत यांच्यावर टीका आमदार नितेश राणेंवर टीका केल्यास यापुढे सडेतोड उत्तर देण्याचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख झालेले सतीश सावंत हे आपल्या गावापुरते व त्यांच्या शेजारी पत्रकार परिषदेला बसलेल्या त्यांच्या मेव्हण्यापुरतेच बहुदा जिल्हाप्रमुख…

error: Content is protected !!