आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बाळू माने मित्रमंडळ MHO7 आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

67 रक्तदात्यांनी रक्तदान करत महामानव, क्रांतीकारकांना केले अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : देशासाठी ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी योगदान देत आपल्या जीवनाचे बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळू माने मित्रमंडळ MH07 च्या वतीने रक्तदान शिबिर 31 जुलै रोजी कणकवली येथील मातोश्री मंगल…

जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 5 हजार 784 क्युसेक विसर्ग ; स्वयंचलित दरवाजे क्रमांक 5,6 व 7 खुले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 5,6 व 7 खुले असून सध्या धरणातून 5 हजार 784 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम,…

तो खड्डा बांधकाम विभागाने तातडीने बुजवला

उपअभियंता जोशी यांची कार्यतत्परता वैभववाडी (प्रतिनिधी) : घाट परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात मोरीवर रस्त्याच्या मध्यभागी बुधवारी भगदाड पडले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बांधकाम विभागाने तातडीने सिमेंट काँक्रीटमेंट हे भागदाड भरले आहे. त्यामुळे वाहतूक…

चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा

चेक बाऊन्स केलेली सव्वा लाखाची रक्कमही 30 दिवसांच्या आत देण्याचे आदेश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री महेश देवकाते यांनी विजय सुहास निकम रा. नांदोस, ता.…

उद्धव ठाकरेना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे – अतुल काळसेकर

कणकवली (प्रतिनिधी) : मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटच्या जोरावर उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना संपवण्याची भाषा करत आहेत. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. उद्धव ठाकरे, 2019 नंतर तुम्ही देवेंद्रजीना संपवण्याचा प्लॅन…

बेळणे खुर्द येथील कालकथित विजया बाबू कदम यांच्या पुण्यानुमोद रविवार ४ ऑगस्ट रोजी

कणकवली (स्वप्निल तांबे) : बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई, शाखा बेळणे खुर्द मंडळाचे अध्यक्ष आयु. सुरेश बाबू कदम यांची आई कालकथित विजया बाबू कदम यांच्या पुण्यानुमोद रविवार दि. ०४ ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ११ वाजता बेळणे खुर्द (बौद्धवाडी) येथे…

वायंगणी हायस्कूलच्या युवराज साळकर याला शिष्यवृत्ती प्रदान

सुविद्या इन्स्टूट्यूड ऑफ टेक्नोलॉजी मुंबई कडून वसंत मेस्त्री यांच्या संकल्पनेतून दिली जाते शिष्यवृत्ती उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या उपस्थितीत प्रदान केला धनादेश आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूला मार्च 2024 मध्ये दहावी इयत्तेत प्रथम…

देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक,…

बारावा दिवस – भावपुर्ण श्रद्धांजली

विनयशील व्यक्तिमत्त्व : विनय पावसकर तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे गावचे माजी सरपंच, तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आणि सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना ज्यांनी नेहमीच परोपकारी वृत्ती दाखवत माणुसकी…

आमदार नितेश राणे यांनी केले पावसकर कुटुंबाचे सांत्वन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते विनय केशव पावसकर यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुंबांचे आमदार नितेश राणे यांनी तळेरे येथे भेट देऊन सांत्वन केले. तळेरे पंचक्रोशीत पावसकर हे विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते.…

error: Content is protected !!