आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ग्रामस्वच्छतेसाठी कलमठच्या महिलांचा पुढाकार

महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामसंघांच्या माध्यमातून गावात राबावली स्वच्छता मोहिम कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील आशा महिला ग्रामसंघ व जिजाऊ महिला ग्रामसंघच्या वतीने कलमठ गावात महिला दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम आज राबवण्यात आली. कलमठ- आचरा मार्गावरिल पोलिस स्टेशन ते बाज़ारपेठ पर्यंत…

बॅ. नाथ पै सेवांगण येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. मातृमंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका अंजली माळी आणि त्यांच्या सहकारी रुपा जोयशी व दीपाली जोयशी यांच्या मार्ग दर्शनाखाली महिलांना हे प्रशिक्षण दिले गेले. दोन दिवस…

लाईनमन महावितरण वीज वितरण मधील महत्वाचा घटक

ओरोस (प्रतिनिधी) : लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक. महावितरणचे लाईनमन ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो आहे, आपण सिंधुदुर्ग…

शासकीय दाखले वैभववाडी तहसीलदार कार्यालयात व शिक्का कणकवली प्रांत ऑफिसमध्ये

विनाकारण वेळ व आर्थिक भुर्दंड यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाकडून रोष व्यक्त वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी तसेच अन्य शासकीय कारणांसाठी विद्यार्थी तसेच पालकांना जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर अशा अन्य काही दाखल्यांची आवश्यकता असते त्यामुळे विद्यार्थी पालक त्यासंबंधी…

सफाई कामगारांच्या खऱ्या वारसांना वारसा हक्क लाभाचा मार्ग मोकळा.. स्वाभिमानी कामगार संघटनेच्या लढ्याला यश

महाराष्ट्र शासनाकडून लाड पागे समितीच्या शिफारशी सरसकट सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लागू कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सफाई कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटनेने आवाज उठवून हायकोर्टात जनहित याचिका करीत महाराष्ट्र शासनाचे चुकीच्या धोरणांबाबत लक्ष वेधले होते. शौचालय स्वच्छता,मलनि:सारण…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बालकला क्रीडा महोत्सवात लोरे- हेळेवाडी शाळेचे यश

मुलींच्या खो-खो या खेळ प्रकारात दोन्ही गटात लोरे-हेळेकरवाडीच्या मुलींची बाजी वैभववाडी (प्रतिनिधी) : बालकला क्रीडा महोत्सव व ज्ञानी मी होणार हा कार्यक्रम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग दरवर्षी राबविते. या ही वर्षी दि. ०१ मार्च ते ०३ मार्च या कालावधीत डॉन बॉस्को…

एस पी सौरभ अग्रवाल यांची दमदार कामगिरी

अग्रवाल यांनी तपास केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपीना जन्मठेप अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या मुलाचा भाच्याच्या मदतीने महिलेने केला होता खून सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारी चा बिमोड करण्यासाठी कसून प्रयत्न करत असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल…

होळी च्या पार्श्वभूमीवर एलसीबी ने पकडली 19 लाखांची अवैध दारू

इन्सुली सात जांभळी येथे तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल केला जप्त सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने तब्बल 19 लाखांच्या गोवा बनावटीच्या दारुसह 10 लाखाचा टेम्पो असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लासरूम वेबसाईट चा शुभारंभ

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपिस्थीती वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्चुअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराठकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण…

सावडाव-खलांत्रीवाडी येथील श्री देव वज्रेश्वर मंदिराचा उद्या वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी) : सावडाव-खलांत्रीवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव वज्रेश्वर मंदिर वर्धापन दिन साेहाळा दि. 4 मार्च राेजी माेठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.या निमत्त धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी गणेशपूजन, पुण्याहवाचन,पितृ पूजन नांदीत्राद्ध, प्रकार शुद्धी, लघुरुद्र अभिषेक,…

error: Content is protected !!