आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विकास संस्था या ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा : मनिष दळवी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा हा विकास संस्था आहेत आणि विकास संस्थेचा खरा कणा संस्था प्रतिनिधी असतात म्हणून खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडते आणि या सगळ्या मधून तुमच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी…

रेल्वे केबल चोरीप्रकरणातील आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील २ लाख ३४ हजार किंमतीचे तांब्याच्या तारेचे बंडल व कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी (४०,…

मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकाचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा

आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी मुंबई (प्रतिनिधी) : मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवर दिनांक ११ मे २०२४ रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा-बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी…

व्हॅगणार कार – मोटरसायकल मध्ये अपघात ; मोटरसायकलस्वार जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : व्हॅगणार कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात  मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास शहरातील रावराणे पेट्रोल पंपा समोर हा अपघात घडला. आनंद मोहन मेस्त्री (49) रा. राठीवडे गोंदीची वाडी ता. मालवण…

कणकवलीत नवविवाहितेचा मृत्यू ; मृतदेह आढळला गडनदीपत्रात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नवविवाहित महिला स्वरानी सचिन नेरकर (वय 35 रा.तेली आळी, कणकवली) हिचा मृतदेह गडनदीपात्रात मराठा मंडळ नजीक गोपुरी बंधारा येथे आज सायंकाळी 4 वाजता आढळला. स्वरानी ही आज सकाळी 11 वाजता कचेरीत जाते असे सासू ला…

पोस्ट ऑफिसच्या चाव्या महिलेने ठेवल्या अंतर्वस्त्रात, सर्वांचीच उडाली तारांबळ

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 12 जुलै. वेळ सकाळी 11 ची. कासरल पोस्ट ऑफिस ऑफिसचे कुलूप उघडून कर्मचारी आत बोलत असतानाच एक वेडसर महिला ऑफिसमध्ये आली आणि तिने काही कळण्या आधीच कुलुपला असलेली चावी काढून घेतली. लागलीच पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्याने चावी…

सोमवार पर्यंत घाट मार्ग वाहतूक सक्षमपणे सुरू करावी, अन्यथा घाटमाथा व फोंडाघाट ग्रामस्थांचा आंदोलनाचा पवित्रा

सार्व. बांधकाम खात्याच्या “नैसर्गिक आपत्ती” च्या कारणामागे वर्षभरातील ठेकेदारांच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश ! फोंडाघाट बाजारपेठेतील सीसीटीव्ही तातडीने सुरू करा ! मागणी फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले पाच दिवस फोंडाघाट मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात आहेत. त्यामुळे…

मुख्यमंत्री लाडकी बहीण जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकानिहाय कॅम्पचे आयोजन – जिल्हाध्यक्ष अबिद नाईक

सावंतवाडी विधासभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिला भगिनींपर्यन्त पोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तालुकानिहाय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.सिंधुदुर्गात सव्वा दोन लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून केवळ 20…

ओसरगाव मध्ये शेतीकामांना वेग

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव मध्ये शेतीकामाना वेग आला असून भातलावणी लगबग शेतकरी करत आहेत. यावर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंब प्राधान्याने शेतीची कामे उरकण्याकडे लक्ष देत आहेत. ओसरगाव गावठाणवाडी तील शेतकरी कुटुंब सध्या आपल्या शेतीत राबताना दिसत आहेत.…

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्या वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यात भ. ता. चव्हाण हायस्कूल चौके, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग,…

error: Content is protected !!