कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी.

संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष देवेंद्र सामंत यांची माहिती. अद्याप या लाभापासून वंचित राहिलेल्या निराधार बांधवांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन. ओराेस (प्रतिनिधी) : तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काल पार पडलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात…








