आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग उपायुक्त अमोल यादव यांची खारेपाटण हायस्कूल मतदान केंद्राला भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज कोकण उपायुक्त (पुनर्वसन विभाग) अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावातील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथील मतदान केंद्र क्र.२६८/१९९ व २६८/२०० याना सदिच्छा भेट देत प्रत्यक्ष मतदान केंद्र ठीकानांची पाहणी…

फॉरेस्ट रेंजर राजेंद्र घुणकीकर निलंबित

उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले निलंबन सावंतवाडी (प्रतिनिधी) : कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी 16 एप्रिल रोजी घुणकीकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधी दरम्यान घुणकीकर…

भाजपचे संकल्प पत्र म्हणजे मोदीजी ची गॅरंटी ! – आमदार नितेश राणे

युवक, शेतकरी, महीला, वृद्ध अशा प्रत्यके घटकाचा विचार करून विकासाचा केला आहे संकल्प दर्जेदार सेवा, रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार ८० कोटी जनतेला मोफत धान्य आणि शेतकरी सन्मान योजनेचे ६ हजार रुपये देतच राहणार संकल्प पत्रातील प्रत्येक आश्वासन पाच वर्षात…

दोस्ताना ग्रुपची क्रिकेट स्पर्धेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीदिनी मानवंदना

नांदगाव (आनंद तांबे) : दोस्ताना ग्रुपचे संस्थापक मैनुदिन साठविलकर, नितेश आंबेडकर आणि मस्जिद बटवले यांनी १३ व १४ एप्रिल रोजी भीम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. भीम चषक स्पर्धेचे उद्घाटन नांदगाव उपसरपंच इरफान साठविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. भीम…

कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नांदगाव विभागात असलेल्या कोळोशी मध्ये…

काळसेत रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री माऊली देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसे आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे येथे श्री माऊली देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसे आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन आज दिनांक १५ एप्रिल रोजी…

पट्टचित्र शैलीत अवतरले रामलल्ला!!

वराडकर हायस्कूल कट्टाच्या श्रेया चांदरकर ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती. चौके (प्रतिनिधी) : कापडाच्या तुकड्यावर काढलेले चित्र म्हणजे पट्टचित्र. ओरिसा राज्यातील पारंपरिक चित्रशैली म्हणजे पट्टचित्र . ही चित्रशैली श्री जगन्नाथ पुरीच्या मंदिर परंपरांशी जोडलेली आहे. अति प्राचीन असलेल्या या कला…

देवगड उबाठा गटाचे आरे ग्रामपंचायत सदस्य सुनील खरात, सामाजिक कार्यकर्त्या पुनम कोकरे यांच्यासहित अनेक महिलांचा भाजप पक्षप्रवेश !

कार्यसम्राट आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडी यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत केला प्रवेश भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांची प्रमुख उपस्थिती देवगड (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या…

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचा विद्यार्थी रेवण राऊळ जिल्ह्यात दुसरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी कु.रेवण अनंत राऊळ या विद्यार्थ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक…

संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदींना मत,कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार हे निवडून येतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व हातकणंगले येथील महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,कोल्हापूरमध्ये उपस्थित होते. यावेळी महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने येथील महायुतीचे उमेदवार आहेत. कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार…

error: Content is protected !!