आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विठ्ठल कंटाळे यांनी पळसंब सजा तलाठी म्हणून कार्यभार स्वीकारला….!

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळंसब तलाठी सजा येथे तलाठी म्हणून विठ्ठल कंठाळे यांनी आज पदभार स्विकारला. त्यांना माजी सरपंच चंद्रकांत विजय गोलतकर, देवस्थान मानकरी राजन पुजारे, सुनिल मुणगेकर, सानिका सांवत, मंदिरी…

गावातील तळागाळातील लोकांपर्यंत मोदी व भाजपाच्या माध्यमातून झालेल्या कामाची माहिती पोहचवा

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : नारायण राणे यांनी गेली कित्येक वर्षे या वैभववाडी तालुक्यांमध्ये विकासाची गंगा आणली त्यांना प्रत्येकाने आपले मत देणे गरजेचे आहे. भाजपाचे बुथ अध्यक्ष, शक्ती प्रमुख, सरपंच, सोसायटी चेअरमन यांनी प्रत्येकाने आपला आपला…

हरकुळ बुद्रुक मधील शिवसेना उबाठा गटाला धक्का

ग्रामपंचायत सदस्य अनिल खोचरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात ; आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कणकवली तालुक्यात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. भारतीय जनता पार्टीत उबाठा गटातील शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत…

दिविजा वृध्दाश्रमातील आजी-आजोबांचे आशीर्वाद प्रेरणादायी – आशिये सरपंच महेश गुरव

आशिये सरपंच महेश गुरव यांचा असलदे ग्रामस्थांनी केला सत्कार ; महेश गुरव मित्रमंडळाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमाला सामाजिक बांधिलकीतून जीवनाश्यक वस्तुंची मदत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिविजा वृध्दाश्रमातील सर्व वडीलधारी मंडळी , असलदे ग्रामस्थ आणि माझ्या मित्रपरिवारासमोर नतमस्तक होतो. या वृध्दाश्रमात गेल्या वर्षापासून…

वैभववाडीत भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे उपस्थित…

म्हापसा (गोवा) येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : गोव्यातील म्हापसा येथून एका निराधार व्यक्तीला नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. गेले कित्येक दिवस व महिने हा बांधव त्याच्या पायाच्या जबर दुखापतीसह म्हापसातील रस्त्यावर व्यसनाधीन स्थीतीत निराधार, वंचित व नैराश्यग्रस्त जीवन…

अर्जुन रावराणे विद्यालयाचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्वल यश

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी मधील पाच विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश…

कै.शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या जन्मदिनानिमित्त गडमठ येथील रक्तदान शिबीरात २४ रक्तदात्यांचे रक्तदान…!

तळेरे (प्रतिनिधी) : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान समजले जाते. रक्ताची तातडीची गरज अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना सर्वाधिक लागते. तिच गरज ओळखून गडमठ सारख्या ग्रामीण भागात बांदिवडेकर कुटुंबीयांनी हे रक्तदान शिबीर आयोजित केले हा अतिशय खूप स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे एखाद्याचे…

सामाईक घराच्या वादातून भाऊ पुतण्याकडून मारहाण

कणकवली (प्रतिनिधी) : सामाईक घराच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी भाऊ प्रभाकर विठोबा तेली व पुतण्या विजय प्रभाकर तेली (रा. जाणवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे फिर्याद रमेश विठोबा तेली (६१, रा. कलमठ स्टेट बँक कॉलिनी तरंदळे रोड) यांनी कणकवली…

आजारपणाला कंटाळून ८० वर्षीय वृद्धाची आत्महत्या

कणकवली (प्रतिनिधी) : ओटव गावठनवाडी येथील वसंत गंगाराम गावकर (८०) यांनी आजारपणाला कंटाळून गळफास घेतला. ही घटना रविवारी ७ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचा मुलगा सूर्यकांत वसंत गावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली…

error: Content is protected !!