आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भावनिकतेतून किरण सामंत यांचे ते ट्विट

संवेदनशील उमेदवारच करू शकतो जनतेचा विकास ; मंत्री उदय सामंत यांनी केली बंधु किरण सामंत यांची पाठराखण शिवसेनेचा उमेदवारीचा दावा कायम सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत यांनी काल ट्विट करत जी माघार घेण्याची भूमिका…

रेणू शेतसंदी गोल्ड मेडलसह राज्य गुणवत्ता यादीत !

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत चिंदर कुंभारवाडी शाळेचे 100 नंबरी यश ! कौस्तुभ पावसकर व विराज कांबळे सिल्वर मेडल तर गंधर्व चिंदरकर याला ब्रॉन्झ मेडल आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंदर कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी 7 जानेवारी रोजी झालेल्या ब्रेन…

शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने कवि, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार

तळेरे (प्रतिनिधी) : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जूनि.कॉलेज सावंतवाडी या प्रशालेतील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तसेच कवी, साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्यावतीने सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार करण्यात आला. गेली 33 वर्षे त्यांनी इंग्रजी विषयाच्या…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचा माजी विद्यार्थी कु.विहान प्रथमेश शिंदेयाच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेला ५५५१/- रुपयाची देणगी व शैशणिक साहित्याचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचा इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेला माजी विद्यार्थी कै.कु.विहान प्रथमेश शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्याच्या वाढदिवशी कुटुंबियांच्या वतीने नुकतेच दि .२ मार्च २०२४ रोजी खारेपाटण केंद्र शाळेतील…

मविआ चे उमेदवार खा.विनायक राऊत आज मालवण तालुका दौऱ्यावर

कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसह करणार निवडणूक प्रचार मालवण (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी चे उमेदवार खा. विनायक राऊत हे आज मालवण तालूका दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे आपली मशाल निशाणी घरोघर पोचवण्यासाठी मालवण तालुक्यात मविआ च्या कार्यकर्ते व…

किरण सामंत यांची आधी रिंगणातून माघार ; थोड्याच वेळात ट्विट केले डिलीट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या मैदानातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे ट्विट केले आहे. शिवसेनेकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून किरण सामंत यांची प्रबळ दावेदारी होती. तशा हालचालीही सामंत यांच्याकडून सुरू होत्या. मात्र अचानक किरण सामंत…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची बुधवारी कुडाळात संघटनात्मक आढावा बैठक

सायंकाळी ४ वाजता होणार महायुतीची पदाधिकाऱ्यांची बैठक ; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ऍक्टिव्ह मोडवर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बूथ…

ट्रक मोटरसायकल च्या अपघातात एक गंभीर दोघे किरकोळ जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : ट्रक मोटारसायकलच्या विचिञ अपघातात एक पादचारी गंभीर जखमी . तर मोटारसायकलवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ७.३० वा. सुमारास शुकनदी पुलाजवळ घडला. या अपघातात  गंभीर रामचंद्र आत्माराम रावराणे वय ६५ रा एडगाव इनामदारवाडी …

देवगड बोट दुर्घटना ; बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला

देवगड (प्रतिनिधी) : देवगड समुद्रात ३१ मार्च रोजी मच्छिमारी साठी गेलेली बोट बसत असल्याने बोटीवरील आठ खलाशांनी समुद्रात उडी घेतली होती. त्यातील सात खलाशी सुखरूप बाहेर काढले परंतु त्यातील एक खलाशी नितीन जयवंत कणेरकर हा बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू…

उमेदवारी दिल्यास लढणार आणि जिंकणार ; सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचा

अन्य कोणी लुडबुड करू नये केंद्रीय मंत्री राणेंचा मित्रपक्षांना इशारा मुंबई (ब्युराे न्युज) : रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचा आहे, भाजपाच हा मतदारसंघ लढणार. उमेदवार कोण असेल हे पक्ष सांगणार. यामध्ये कोणीही लुडबुड करू नये. मी नाव मागे घेतलेलं नाही. व…

error: Content is protected !!