आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माघी गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ कणकवली च्या वतीने धार्मिक उपक्रम

श्री गणेश दर्शनासह महाप्रसाद साठी भाविकांनी उपस्थित राहावे मंडळाचे अध्यक्ष संजय कामतेकर यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी रोजी श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ कणकवली च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कणकवली समोर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून…

खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता ठाकूरदेसाई हिचा जिल्हास्तरीय श्रीराम गीतगायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेची विद्यार्थिनी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने कै. नीता निळकंठ दीक्षित स्मृतिप्रत्यर्थ निरंजन निळकंठ दीक्षित पुरस्कृत जिल्हास्तरीय श्रीराम…

वडाचापाटच्या स्वयंभू शांतादुर्गा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न!

मसुरे (प्रतिनिधी) : नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या वडाचापाट येथील आई स्वयंभू शांतादुर्गा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत २५ ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न झाला. श्री शांतादुर्गा माऊलीच्या नामाचा जयघोष करीत आई माऊलीचे भरजरी वस्त्रालंकार…

सारथी पुणे तर्फे लोरे नंबर १, करुळ, घोणसरी येथे इंटेल एज्युकेशन कडून मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी ) पुणे यांच्या माध्यमातून मराठा, कुणबी, मराठा- कुणबी आणि कुणबी- मराठा या लक्षीत गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता, प्रशिक्षण आणि रोजगार वाढीसाठी करुल,घोणसरी, लोरे नंबर…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘राष्ट्रवादी’ अजितदादांचीच, अजित पवार गटाला मिळाला ‘पक्ष आणि चिन्ह’

ब्युरो न्युज (दिल्ली) : गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद सुरु आहेत. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी देखील दोन गट पडले होते. अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की…

रेल्वे भाजपाच्या बापाची आहे का? ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन नितेश राणे आणि संजय राऊत भिडले

ब्युरो न्युज (मुंबई ) : उद्धव ठाकरेंनी वंदे भारत रेल्वे मधून केलेल्या प्रवासाला भाजपाने टोला लगावला आहे. मोदींमुळे झालेल्या ट्रेनमधून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी प्रवास केला असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून…

वेश्याव्यवसाय चालविल्याच्या गुन्ह्यात अश्रफअली मुजावरचा जामीन नामंजूर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील हॉटेल वामन मध्ये बेकायदेशीर कुंटणखाना चालविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफअली मुजावर ( रा. पिराचा दर्गा, वेंगुर्ले ) याचा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी…

आंबा-काजू झाडावरील रोगाने, बागायतदार पुन्हा यावर्षी संकटात !

फवारण्यांना रोग आवरेना; कृषी विभाग निष्क्रिय फोंडाघाट (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट भागातील आंबा- काजू बागायतदार चालू वर्षी देखील झाडावरील विचित्र कीटक रोगामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊण महिन्यापूर्वी दोन दिवस पडलेल्या थंडीमुळे झाडांना भरघोस मोहर फुटला होता. विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे बागायतदारांनी…

मकरंद देशमुख यांनी स्वीकारला जि. प. सीईओ पदाचा कार्यभार

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले…

वैभववाडीत उद्या काजु उत्पादक शेतकरी यांची बैठक

काजू उत्पादक शेतकऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकरी यांची बैठक बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व काजु उत्पादक शेतकरी यांनी सिंधु एग्रो…

error: Content is protected !!