आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर येथील परेश चव्हाण यांचा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सन्मान…!

प्रजासत्ताक दिन संचलनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी “विशेष पाहुणे” म्हणून आमंत्रित केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे चव्हाण लाभार्थी आचरा (प्रतिनिधी) : नवी दिल्ली येथिल डॉ. आंबेडकर इंरनॅशनल सेंटर येथे पारंपरिक कारगिरांची केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भेट घेत…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या एन.सी.सी कॅडेटचा अनोखा प्रजासत्ताक दिन संपन्न !

शिवगडावर स्वच्छता अभियान राबवताना तिरंगा- भगव्या ध्वजाला “गार्ड ऑफ ऑनर”ची सलामी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने अन् अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून, भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन, फोंडाघाट कला…

वादग्रस्त मुस्लिम युवकाला घरात घुसून भाजपा पदाधिकाऱ्यांची मारहाण

त्या मुस्लिम युवकाकडूनही भाजपा पदाधिकाऱ्यांना मारहाण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक ( मूळ वरवडे मुस्लिमवाडी ) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून…

शाम गावडे यांच्या उपोषणाला शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर तसेच शिवसेना पदाधिकारी यांची भेट

महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाचे उपअभियंता अविनाश रेवंडकर यांचे शाम तावडे सह ग्रामस्थांना मागण्या मान्य करून उपोषण स्थगित करण्याचे विनंती पत्र कुडाळ (प्रतिनिधी) : २६ जानेवारी २०२४ रोजी नेरूर वाघाचौडी येथील शाम गावडे सह ग्रामस्थ आज कुडाळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास…

कुडाळ तालुक्यातील ६४ मुले तसेच पालकांनी केलेले ४ दिवसांचे शाळा बंद आंदोलन स्थगित करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी यांना मोठ यश

कुडाळ ( प्रतिनिधी ) : नेरूर गोवेरी येथील उपशिक्षक अमोल तुकाराम गोसावी यांना मांडकुली शाळा नंबर १ येथे तात्पुरते व्यवस्थापनाची जबाबदारी दिली गेल्याने नेरूर गोवेरी येथील विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आल्यावर पालक व विद्यार्थी यांनी…

MED-JEE- आकाश अकॅडमीचे IMU-CET ( मर्चंट नेव्ही) तसेच MPSC-UPSC अभ्यासक्रमामध्ये पदार्पण- जिल्ह्यातील मुलांसाठी सुवर्णसंधी- सर्व अभ्यासक्रम एकाच छताखाली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी व भारतातील नामांकित कंपनी MED-JEE AAKASH INSTITUTE आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच घेऊन येत आहे सर्व शैक्षणिक बाबींचे समाधान ते पण एकाच छताखाली… Indian Maritime University अर्थात Merchant Navy च्या IMU- CET परीक्षेचे;…

कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीने घालून दिला वेगळा आदर्श

ग्रा. पं. शिपाई राजेंद्र लाड यांना दिला तिरंगा ध्वज फडकविण्याचा मान खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये यावर्षी प्रथमच आज २६ जानेवारी २०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी गावचे सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या…

मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा

कुडाळ (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासनामार्फत गावोगावी सर्वेक्षण सुरू असून गुरुवारी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालयात भेट देऊन त्याबाबत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे व तहसीलदार अमोल पाठक यांच्याकडून आढावा घेतला. तसेच वाडोस गावात सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी भेट…

पोलीस हवालदार राजेंद्र गोसावी यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

स्वतःचा जीव धोक्यात घालून वृद्ध महिला आणि छोट्या मुलीचे वाचवले होते प्राण चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील काळसे गावचे सुपुत्र तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलात जिल्हा विशेष शाखेत हवालदार पदावर कार्यरत असलेले कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र चंद्रकांत गोसावी यांचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय

अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांची महत्वपूर्ण घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याची दळणवळण व्यवस्था होणार अधिक गतिमान सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी…

error: Content is protected !!