आम आदमी पार्टीने आदिवासी कातकरी बांधवांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन

कातकरी बांधवांच्या वस्तीवर फडकवला राष्ट्रध्वज कुडाळ (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक भारताचे आदिवासी बांधव हे देखील नागरिक आहेत त्यांच्या समस्या सोडवतानाच त्यांना या देशात न्याय वागणूक मिळाली पाहिजे असे मत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील…








