माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते चिंदर येथे ‘पंचरत्न’ कारसेवकांचा सन्मान…!

चिंदर (प्रतिनिधी) : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सोमवारी चिंदर येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. संध्याकाळी चिंदर श्री रामेश्वर मंदिर येथे माजी खासदार निलेश राणे यांनी…








