आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रामलल्ला प्राण -प्रतिष्ठा दिनासाठी वैभववाडी बाजारपेठ सज्ज

२२ जानेवारीला वैभववाडीत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) :वैभववाडीत श्री.दत्त देवस्थान कमिटी बाजारपेठ वैभववाडी यांच्या वतीने सोमवारी २२-०१-२०२४ रोजी श्री.दत्त मंदिर वैभववाडी या ठिकाणी अयोध्येत होणाऱ्या श्री.रामलल्ला प्राण -प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी…

भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग सहविचार सभा

21 जानेवारी रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जिल्हाभवन कणकवली येथे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून भारतीय बौद्ध महासभा व वंचित यांची सहविचार सभा रविवार दिनांक 21/1/24 रोजी कणकवली येथे सकाळीच 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे…

पटवर्धन चौकात रस्ता सुरक्षा जनजागृती

कणकवली (प्रतिनिधी) : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ओरोस यांच्या वतीने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात रस्ते वाहतूक आणि सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात आली.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस राजाराम पाटील यांनी वाहनचालक,…

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा पुर्ण

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाचे आयोजन विद्यार्थ्यांना नवनवी आव्हाने देऊन भविष्यवेधी शिक्षणाकडे घेऊन जाण्याचा प्रशिक्षणार्थ्यांनी केला निर्धार वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग…

कोकणकाशी कुणकेश्वर ची महाशिवरात्री यात्रा 8 मार्च रोजी

तीन दिवस असणार यात्रोत्सव सोहळा देवगड (प्रतिनिधी) : कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा शुक्रवार दि.८ मार्च २०२४ रोजी संपन्न होत असून रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी देवस्वाऱ्यांच्या पवित्र तीर्थस्थानाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी…

काणेकर ट्रस्ट आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : उमा काणेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सविस्तर निकालपुढीलप्रमाणे आहे. ५ ते ६ वी गट : १. मोहित सुतार, २. साक्षी गलोले (विद्यामंदिर प्रशाला),…

भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा…

तब्बल १४ लाख ९५ हजार दंड वसुली

कणकवली पोलिसांनी मागील वर्षात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दिला दणका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात २०८१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी सन २०२३ या गेल्या वर्षभरात १४ लाख ९५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई वाहतूक पोलीस…

कणकवलीत कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी ३९९५ नोंदी

जात दाखल्यांसाठी पुराव्यांसह अर्ज करा; तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार तालुक्यात कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुक्यात अशा नोंदी सापडलेल्या ४५ गावांमध्ये या नोंदीची…

गोविंद पालकर यांचे निधन….!

चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर पालकरवाडी येथील रहीवासी गोविंद शिवा पालकर यांचे 18 जानेवारी रोजी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले ते 80 वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त…

error: Content is protected !!