आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन केल दुसऱ्या दिवशी दुपारी त्याच परिसरात झाला खुनी हल्ला

कोल्हापुर (रोहन भिऊंगडे) : शाहूपुरी पोलिसांनी सदरबाजार परिसरात शुक्रवारी रात्री कोंबिग ऑपरेशन राबवलं.अन शनिवारी दुपारी त्याच परिसरात तलवार हल्ला झाल्यामुळं नागरिकांतून जोरदार चर्चा सुरु आहे. कोल्हापुर शहरातील अनेक ठिकाणच्या झोपडपट्टी असलेल्या परिसरात गुन्हेगारी वाढती. त्यातूनच विविध गट, टोळया निर्माण होत…

गढीताम्हाणे मध्ये उबाठा शिवसैनिक भाजपात

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील गढीताम्हणे सडेवाडी येथील उ.बा.ठा सेनेच्या शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी बाळा खडपे,संदीप साटम,अमोल तेली,संतोष किंजवडेकर, अमित कदम,पप्पू लाड,नंदू देसाई…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून पावशी येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आज पावशी येथे पार पडला. यावेळी चव्हाणवाडी गोसावीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणं करणे-७ लक्ष, पावशी सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे-५ लक्ष…

पणदुर हायस्कूल येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

आर पी हायस्कूल सावंतवाडीच्या योगेश जोशी याने सादर केलेली ‘सुखदायिनी कचरागाडी’ प्रतिकृती प्रथम कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील पणदूरतिठा येथील शिवाजी इंग्लिश स्कूल प्रशालेत संपन्न झालेल्या ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेतील प्राथमिक गटातील विद्यार्थी प्रतिकृतीमध्येआर पी हायस्कूल सावंतवाडीच्या योगेश जोशी याने…

कणकवली पोलिसांकडून खारेपाटण येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संपन्न

कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात असून अमली पदार्थांच्या विळख्यात सध्या अनेक तरुण-तरुणी व…

नाधवडेत उद्या बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील बंड्या मांजरेकर मित्र मंडळ यांच्यावतीने रविवार दि. १४ जानेवारी रोजी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव माळ (तरळे – वैभववाडी मार्ग) नाधवडे या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला कणकवली, देवगड वैभववाडी…

चिंदर भगवती माऊली मंदिर वार्षिक दशावतार नाट्यप्रयोग 15 जानेवारी रोजी…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील जागृत देवस्थान आई भगवती माऊलीचा वार्षिक, बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग सोमवार 15 जानेवारी रोजी रात्रौ: ठीक 10 वाजता भगवती मंदिर चिंदर भटवाडी येथे होणार असून रसिक प्रेक्षकांनी दशावतारी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा…

कनकसंध्याचा परफॉर्मन्स ठरला यादगार

कणकवली पर्यटन महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या अदाकारीने ऑडियन्स खूश कणकवली (प्रतिनिधी) : पदर महिला प्रतिष्ठान व स्थानिक कलाकारांच्या कनकसंध्या कलाविष्काराने कणकवली पर्यटन महोत्सवाची दुसरी रात्र अविस्मरणीय ठरली. ३००हून अधिक स्थानिक कलाकारांचे नृत्य, नाट्य, संगीत, कॉमेडी अशा बहुरंगी कार्यक्रम पाहण्यासाठी कणकवलीकरांनी मोठी…

सप्तरंगी तस्करी मध्ये वनविभागाच्या एका अधिकाऱ्याचा हात – राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा दावा

अभय देणाऱ्यांत एक निवृत्त वरिष्ठ अधिकारी कणकवली (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी पणदूर तालुका कुडाळ मध्ये पकडलेला अनाव मधील फॉरेस्ट मधील सप्तरंगी माल मालकी क्षेत्रातील दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अनेक अधिकारी व कर्मचारी सामील असून, याची…

सेवानिवृत्त ग्रामसेवक सुभाष पेडणेकर यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले सेवानिवृत्त ग्रामसेवक सुभाष यशवंत पेडणेकर ( वय ७८ वर्षे) यांचे 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी वृद्धापकाळातील अल्पशा आजारामध्ये, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यात दुःखद निधन झाले. पेडणेकरभाऊ या नावाने ते…

error: Content is protected !!