गढीताम्हाणे मध्ये उबाठा शिवसैनिक भाजपात

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील गढीताम्हणे सडेवाडी येथील उ.बा.ठा सेनेच्या शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी बाळा खडपे,संदीप साटम,अमोल तेली,संतोष किंजवडेकर, अमित कदम,पप्पू लाड,नंदू देसाई व इतर मान्यवर उ.बा.सेनेचे कार्यकर्ते शांताराम कदम, दौलत कदम, प्रताप कदम, आत्माराम कदम ,बाळू ठूकरुळ, शंकर कदम, अशोक कदम ,सुरेश पाळेकर, सत्यवान पाळेकर, संजय कदम, मोतीराम कदम, सुरेश कदम, प्रकाश कदम ,संदीप विठ्ठल कदम, कविता कदम ,संगीता कदम, प्राची कदम , लक्ष्मी झोरे ,संतोष पाळेकर, संजय पाळेकर, चंद्रकांत कदम, मनीष कदम ,सदानंद कदम, प्रकाश कदम ,वासू कदम,यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

error: Content is protected !!