आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

संत रविदास यांचे समता, बंधुता चे विचार समाजाला दिशादायक

संत रविदास यांच्या स्मृतीस कणकवली तालुका चर्मकार समाजाच्या वतीने अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : समता आणि बंधुतेचा संदेश देत अंधश्रद्धेच्या चा बिमोड करणारा संदेश देत पूरोगामी समाज घडवण्याचे महत्कार्य मध्ययुगीन काळात संत रविदास यांनी केले होते. चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत रविदास…

आमदार नितेश राणे यांच्या मागणीची विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दाखल

एसटी बस स्थानके व अनियमित फेऱ्या या विषयावर घेणार बुधवारी घेणार लक्षवेधी मंत्र्यांना सभागृहात उत्तर देण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी): एसटी बस स्थानके सुसज्ज करण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.मात्र ही कामे अपेक्षित पद्धतीने होत नाहीत.ती कधी होणार…

डोक्यात सोडा वॉटर व दारूची बाटली फोडून केला खून

मोबाईल न दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला संपवले कोल्हापूर (प्रतिनिधी): मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरात मित्राने डोक्यात सोडा वाटर व दारूची बाटली फोडून खून केला. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील लोखंडी पुलाखाली सोमवारी रात्री ही घटना घडली. मोबाईल मागण्यावरून दोन…

चिंदर यात्रोत्सवा निमित्त रांगोळी स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी): आई भगवती माऊली यात्रा व श्री दत्त जयंती उत्सव यांचे औचित्य साधत चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै यांच्या संकल्पनेतून चिंदर गावातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यासपिठ मिळाव या प्रामाणिक उद्देशाने चिंदर ग्रामपंचायत व चिंदर सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने…

कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचा नवा पायंडा

निवड झालेल्या कलाकारांकडे जाऊन मंजुरी पत्राचे वाटप वेंगुर्ले (प्रतिनिधी): राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून कलाकारांच्या कलेचा गौरव केला. त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांना स्वत: येऊन मंजुर पत्र…

मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्या – उपसरपंच हेमंत मराठे

सावंतवाडी (प्रतिनिधी): ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्यावा अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी महसूलला निवेदन देऊन केली आहे. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून दोन महसुली गाव या ग्रामपंचायतीला जोडलेले…

कसाल वझरेवाडी येथील लक्ष्मी नारायण गावडे यांचे निधन

ओरोस (प्रतिनिधी): कसाल वझरेवाडी येथे राहणाऱ्या लक्ष्मी नारायण गावडे (वय ८१) यांचे त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. त्या पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री होत्या. तर कसाल ज्येष्ठ नागरिक संघाचे निर्माते नारायण गावडे यांच्या पत्नी होत्या. कसाल…

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा

2 लाख 25 हजार रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जल जीवन मिशन अंतर्गत प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धाकरीता रक्कम रुपये 2 लाख 25 हजार रुपयांची एकूण बक्षिस…

18 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटीचे सदस्य व पोलीस पाटील यांची बैठक पडली पार

ओरोस (प्रतिनिधी): समाजात वावरत असताना विविध समाज माध्यमातून छोट्या मोठ्या घडलेल्या घटनांमधून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटना घडू नयेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याची खबरदारी घेणे. समाजात गैरसमज पसरवला जाणार नाही. चुकीची माहिती पसरली जाणार नाही,…

जामसंडे आझाद नगर टापू येथे अग्नी तांडव

आंबा कलम बागेचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे बाजारपेठ येथील आझाद नगर टापू वर अचानक लागलेल्या आगे ची बातमी नगरपंचायत कार्यालयात समजतात अग्निशमनबंबासह नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आगीमुळे गवत व आंबा कलमे…

error: Content is protected !!