टू व्हीलर ला जोरदार धडक देत कारचालकाचे कारसह पलायन

दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण च्या दिशेने जाणाऱ्या सफेद कलरच्या कार ने जोरदार दिल्याने जानवली रतांबि व्हाळ या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी 5. 40 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता एवढी होती…








