आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गंभीर जखमी असलेल्या मुक्ताई नाैकेच्या तांडेलाचे गाेवा बांबूळी येथे निधन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील पंकज पेडणेकर यांची मुक्ताई नाैका साेमवारी पहाटे 4.30 वा.सुमारास बंदरात आल्यानंतर खलाशी अनंत तुकारात तांबे(37, रा.भुगांव ता.लांजा, रत्नागिरी) यांनी नाैकेवरील तांडेल व इतर तीन खलाशी यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी तांडेल रणजीत बबन…

न्याहरी निवास धारकांना मिळणार एक लाख पर्यंत व्यवसाय वाढीसाठी अनुदान- विष्णू (बाबा) मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हात सागरी पर्यटन क्षेत्राबरोबर ऍग्रीकल्चर, हिस्ट्री, मेडिकल टुरिझम क्षेत्रात स्थानिक उद्योजक सहभाग दर्शवित आहेत अश्या व्यावसायिकांना सिंधुरत्न समृद्धी योजना 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळाजवळ न्याहरी निवास केंद्राचे सक्षमीकरण करणे ही योजना प्रस्तावित करण्यात आली असून न्याहरी निवास…

ओटवणेतील २२ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे कापईवाडी येथील साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज सायंकाळी च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्याचे वडिल मोलमजूरी करतात. नेहमीप्रमाणे आजही ते मोलमजूरी करण्याकरीता गेले होते.…

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत ३० विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार

बांधकाम आणि सुतार काम याबाबत दिले जाणार प्रशिक्षण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार काम याबाबत प्रगत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून २९ डिसेंबर २०२३ जिल्हा परिषदेच्या लिंक वर जावून १६ ते २५ वयोगटातील दहावी शिक्षण…

नौदल दिन सुयोग्य नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल किशोर तावडे, सौरभ अग्रवाल, अजय सर्वगोड यांचा विशेष सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नौदल दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम सुयोग्य नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड यांचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी विशेष सत्कार…

जिल्ह्यात ४५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येणार – बिग्रेडियर सुधिर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीचे स्थान अधोरेखित झाले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला शासनाने मंजूरी दिली असून नैसर्गिक शेती मिशनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती…

भा.च.स. मुंबई – महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष सी. आर.चव्हाण यांचा सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उ.बा.ठा शिवसेना गटात प्रवेश

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या निवासस्थानी केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते भारतीय चर्मकर समाज मुंबई- महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत असताना, सुद्धा सामाजिक कार्यात, कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेवुन काम करीत…

समाजाचा पायाभूत विकास करणे हेच माझे ध्येय

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई – शाखा सिंधुदूर्गचे अध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र (सी.आर.) चव्हाण यांचा मनोदय दिगवळे रांजणवाडी येथे चर्मकार समाजासाठी स्मशानशेड मंजुरीने दिला पायंडा घालून मौजे – दिगवळे – रांजणवाडी येथे चर्मकार समाजाची घरे आहेत. रांजणवाडीसाठी शासनाने…

आ. वैभव नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्गातील प्रशासकीय व्यवस्थेचा केला पोलखोल

आरोग्य,महसूल,वन विभागातील प्रश्नांबाबत विधानसभागृहात उठविला आवाज सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण विभाग व महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभाग, महसूल विभाग व वन विभागातील प्रश्नांबाबत विधानसभागृहात आवाज…

पर्ससीन एलईडी मासेमारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश

आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात आवाज उठवताच विधानसभा अध्यक्षांचे निर्देश नागपूर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील अवैधरित्या होणारी पर्ससीन व एलईडीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सातत्याने आंदोलने करूनही पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अवैध मासेमारीवर शासनाने कडक…

error: Content is protected !!