जागतिक पर्वत दिनानिमित्त वैभववाडी येथे भित्तीपत्रक प्रदर्शन व पर्वत पूजनाचा कार्यक्रम संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी): ११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्व दिन” म्हणून साजरा केला जातो. या जागतिक पर्वत दिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात भित्तीपत्रक प्रदर्शन व पर्वत पूजनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या…








