बातमीदारी करताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले. ते…








