कंत्राटी सफाई कामगारांचे दीड कोटी देण्याचे आदेश

श्रमिक संघाची माहिती ; किमान वेतन फरक रक्कम देण्यास टाळाटाळ कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रात गेली कित्येक वर्षे कंत्राटी पद्धतीने ६२ सफाई कामगार काम करीत आहेत. मात्र, त्यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यास आरोग्य विभागाकडून…








