राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू – अबिद नाईक

कुडाळ मधील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कुडाळ (प्रतिनिधी): ज्या विश्वासाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार गट पक्ष प्रवेश केला आहे त्या विश्वासात आम्ही जाऊ देणार नाही असे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कुडाळ येथे सांगितले. कुडाळ शहरातील विराज बांदेकर, प्रथमेश…








