वैभववाडीत गोकुळ दूध संघाच्या संकलन केंद्राचे आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

स्थानिक दुध उत्पादक शेतकऱ्यांनी माऊली दुध उत्पादक संघाकडे दुध संकलित करून गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे केले रावराणे आवाहन उद्धघाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळसिदास रावराणे, गोकुळ दूध संघाचे अनिल सिकरे, राजेश गावकर यांची उपस्थिती वैभववाडी…








