आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली यावर्षीही भरणार दिवाळी बाजार

6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान भरणार दिवाळी बाजार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळी निमित्त यावर्षीही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. मागील 2 वर्षे ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे यावर्षीही जनतेची…

सक्षम पांगम, ओजस्वी साळुंखे, रोशन साळुंखे प्रथम…!

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आयोजित भव्य तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे यांचा तालुकास्तरीय कथाकथन महोत्सव आचरे येथे कथामित्र…

रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरीत झालेल्या सभेमध्ये एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली हाक….!

आचरा (प्रतिनिधी) : रत्नागिरी मध्ये 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसायिक व पदाधिकारी हजर होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिक्षा चालक-मालक कृती समितीचे पुणे नितीन पवार, तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष…

अन् मैदानाने घेतला मोकळा श्वास

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जानवली येथील दिक्षा पार्क सोसायटीच्या मागे असलेल्या मैदानावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते.त्यामुळे येथील मुलांना खेळताना खूप त्रास सहन करावा लागत होता.ही बाब लक्षात आल्यानंतर दिक्षा पार्क सोसायटीतील ज्येष्ठ सदस्य प्रकाश आंबेरकर यांनी सगळ्यांना हे मैदान…

कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र,मळेवाडला इन्व्हर्टर भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाडला कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबियाकडून डॉ.राखी राव यांच्याकडे इन्व्हर्टर भेट सुपूर्द करण्यात आला आहे. कै.रमाकांत सदाशिव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मळेवाड येथील कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबीयांकडून…

पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ …….

वेंगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज बांधवांनी आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये पाहिला वेंगुर्ले (प्रतिनिधी) : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. या…

कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या ‘ये गs ये गss सरी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन….!

आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेतील २५ कवींचा कवितासंग्रह कविकुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. सदर प्रकाशन सोहळा बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दुपारी ठीक ३:३० वाजता सुरू होणार आहे.…

उद्योजक बाप्पा मांजरेकर यांची ९ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक

खोट्या सह्या करून मांजरेकर यांच्या कंपनीच्या नावे बँकेत केले प्रकरण बँक अधिकारी आणि एका कंपनीच्या संचालका विरोधात बाप्पा मांजरेकर यांनी केली फसवणुकीची तक्रार मुंबई चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी करत आहे अधिक तपास मुंबई (प्रतिनिधी) :…

संदेश पारकर यांनी पुकारलेल्या पदयात्रेला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा -अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होणार पदयात्रेत सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे गगनबावडा या २१किलोमिटरच्या प्रलंबित असलेल्या रस्ता कामाच्या विरोधात ३०ऑक्टोबर रोजी संदेश पारकर यांनी पुकारलेले पदयात्रा आंदोलन व त्या पदयात्रेसाठी संदेश पारकर यांनी केलेल्या आवाहनाला पाठींबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा…

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यात

कणकवली पोलिसांची कारवाई ; दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांकडे करणार सुपूर्त कणकवली (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक ( MH 08 – BA9199 ) कणकवली पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पकडला.सदर ट्रक कणकवली पोलिस ठाण्यात आणून उभा करण्यात आला असून पुढील…

error: Content is protected !!