आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मसुरे साई मंदिर येथे २४ ऑक्टोबर पासून साई पुण्यतिथी महोत्सव

२६ रोजी डबलबारी भजन सामना मसुरे (प्रतिनिधी): मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे दिनांक २४ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विविध धार्मिक आणि…

आचरा येथे विजय चौकेकर यांचे 31 आँक्टोबरला ‘विज्ञानाची कास धरा’ व्याख्यान

आचरा (प्रतिनिधी): आचरा येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) या संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ठीक 4 वाजता विविध प्रयोगातून ‘विज्ञानाची कास धरा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विजय चौकेकर हे सिंधुदुर्ग अंधश्रद्धा…

मुणगे ज्यू. कॉलेज कार्यशाळेत शस्त्रपूजा

मसुरे (प्रतिनिधी): श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात…

मुणगे ज्यू. कॉलेज कार्यशाळेत शस्त्रपूजा!

मसुरे (प्रतिनिधी) : श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था

मंगेश लोकेंचा २६ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाचा चा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डाॕक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची पदे भरुन रुग्णालयात होणारी रुग्णांची गैरसोय दूर करावी. अन्यथा  २६ आक्टोबर २०२३ रोजी तालुक्यातील जनतेसह रुग्णालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर माझा देश माझी माती उपक्रम

सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चाचे आयोजन तालुक्यातील माती कलश जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द मालवण (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातीला अभिवादन, वीरांना नमन म्हणून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान देशभर…

अर्जुन रावराणे विद्यालयात सरस्वती पूजन उत्साहात संपन्न

लेझीम,फुगडी, भजन, दांडीया , पारंपरिक वेशभूषा, साहसी खेळ अशा सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी सहभागी वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे सरस्वती पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

देवगडमध्ये भाजपा ने खाते खोलले ; ठाकूरवाडी ग्रा.पं वर भाजपा सरपंच, 5 सदस्य बिनविरोध

देवगड (प्रतिनिधी): ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली खाते उघडले सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध सरपंचपदी भाजपाचे अनिका कादिर मंचेकर यांची निवड यावेळी भाजपाचे बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, माजी सभापती संजय बोंबडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची वैभववाडीतील नवरात्रौत्सव मंडळांना भेट

वैभववाडी (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, कुंभवडे, सोनाळी, बाजारपेठ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, शहर अध्यक्ष अक्षय पंडित, उपतालुकाध्यक्ष अनंत पवार, अमोल आमकर,अजित शिंदे,प्रसाद आमकर,तुषार करपे,प्रथमेश…

आचरेत मालवण तालुकास्तर भव्य कथाकथन महोत्सवाचे आयोजन

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आणि साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आचरा (प्रतिनिधी): साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे यांच्या संयुक्त विद्यमाने “कथामित्र मारुती आचरेकर कथानगरी आचरे नं. १” येथे रविवार दिनांक २९…

error: Content is protected !!