राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची वैभववाडीतील नवरात्रौत्सव मंडळांना भेट

वैभववाडी (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, कुंभवडे, सोनाळी, बाजारपेठ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, शहर अध्यक्ष अक्षय पंडित, उपतालुकाध्यक्ष अनंत पवार, अमोल आमकर,अजित शिंदे,प्रसाद आमकर,तुषार करपे,प्रथमेश सावंत ,राज तळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नवरात्रौत्सव मंडळाचे पदाधिकारी डॉ.पाताडे, सज्जन काका रावराणे, संजय सावंत,संजय रावराणे,सुधाकर रावराणे, संतोष टक्के, मारुती मोहिते,संजय चव्हाण, स्वप्नील इस्वलकर,सुरेश पवार,एकनाथ पवार,नारायण पाटील, परेश आमकर, विनोद कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!